शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत पुन्हा  सुरू होणार प्री-आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:16 IST

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली महापालिकेतील पूर्व लेखापरीक्षण पद्धती पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, सोमवाारी निर्णय स्थायी समितीने (दि.२२) घेतला. लेखापरीक्षण विभागासाठी मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने लेखापरीक्षकांची भरती करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.

नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली महापालिकेतील पूर्व लेखापरीक्षण पद्धती पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, सोमवाारी निर्णय स्थायी समितीने (दि.२२) घेतला. लेखापरीक्षण विभागासाठी मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने लेखापरीक्षकांची भरती करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी (दि.२२) अध्यक्ष उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तुकाराम मुंढे यांचा निर्णय फिरवण्यात आला. मनुष्यबळाअभावी प्रलंबित लेखापरीक्षण पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी आणि दोनवेळा अभिप्राय घेण्यासाठी वाढणारा फायलींच्या प्रवासाचे कारण देत तत्कालीन आयुक्तांनी प्री आॅडिट बंद केले  होते.मुळात पुरेसे मनुष्यबळ नाही त्यातच कोणत्याही कामाचे पूर्व आणि कार्योत्तर असे लेखापरीक्षण करावे लागत असल्याने कालापव्यय होतो. त्यातच २०१२ पासूनचे वार्षिक लेखापरीक्षण प्रलंबित असल्याचे कारण देत पूर्व लेखापरीक्षण पद्धती बंद करण्याचा प्रस्ताव मुंढे यांनी गेल्यावर्षी मांडला होता. तो त्यावेळच्या स्थायी समितीने मंजूर केला होता.पूर्व लेखापरीक्षण पद्धतीमुळे अनेक प्रकारच्या अनियमितता आणि गैरव्यवहार टाळता योतात. हे आता नव्या आयुक्तांना पटल्याने त्यांनी प्री आॅडिटचा प्रस्ताव सादर केला होता. सोमवारी (दि.२२) स्थायी समितीने त्यास मंजुरी देतानाच प्रलंबित लेखापरीक्षण वेळेत पूर्ण करता यावे यासाठी लेखापरीक्षकांची २७ पदे मानधनावर भरण्यास मान्यता देण्यात आली.नवे लेखापरीक्षक रुजूमहापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक हरी सोनकांबळे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते रुजू झाले आहेत. महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव यांची जिल्हा परिषदेत वित्त अधिकारी म्हणून बदली झाली आहे. बच्छाव यांचा स्थायी समितीत सत्कार  करण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक