शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा सहकारी संघाच्या सभापतिपदी प्रवीण बागड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:59 IST

येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी प्रवीण बागड यांची, तर उपसभापतिपदी देवेंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

सटाणा : येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी प्रवीण बागड यांची, तर उपसभापतिपदी देवेंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .  सभापती नीलेश पाकळे व उपसभापती राहुल सोनवणे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेच्या निवडीसाठी सहायक निबंधक कार्यलयात निवडणूक अधिकारी सतीश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२२) विशेष सभा घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत बागड व सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी पाटकर यांनी जाहीर केले. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ग्राहक संघाच्या संचालक व कृउबाच्या सभापती मंगला सोनवणे यांनी नवनिर्वाचित सभापती प्रवीण बागड यांचा सत्कार केला. मावळते उपसभापती राहुल सोनवणे यांनी नवनिर्वाचित उपसभापती देवेंद्र सोनवणे यांचा सत्कार केला. निवडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सभापती प्रवीण बागड, उपसभापती देवेंद्र सोनवणे व संचालक मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक संघाचे माजी सभापती व विद्यमान संचालक अरविंद सोनवणे, किरण सोनवणे, राहुल सोनवणे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, दिलीप येवला, राजेंद्र देवरे, अरु ण सोनवणे, राजेंद्र सरदार, नितीन अमृतकार, योगेश अमृतकार, नितीन येवला आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक