शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत प्रतीक ताठेला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:43 IST

नायगाव : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत जोगलटेंभी (ता.सिन्नर) येथील प्रतिक ताठे याने सुवर्णपदक मिळविले, तर निफाड तालुक्यातील चौघांनी ब्रांझ व रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे.

ठळक मुद्देअ‍ॅथलेटिक्स प्रकारांमधील रनिंग या प्रकारात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी ही कामगिरी केली

नायगाव : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत जोगलटेंभी (ता.सिन्नर) येथील प्रतिक ताठे याने सुवर्णपदक मिळविले, तर निफाड तालुक्यातील चौघांनी ब्रांझ व रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे.युथ गेम नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ (ओपन) हरियाणा, सोनिपत येथे दि. २४ ते २६ रोजी देश पातळीवर पार पडलेल्या या अ‍ॅथलेटिक्स प्रकारांमधील रनिंग या प्रकारात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. प्रतीक प्रभाकर ताठे (जोगलटेंभी. सिन्नर), रवी मोरे (शिरसगाव. निफाड), संकेत डेर्ले (शिंगवे, ता. निफाड), उमेश शिंदे (बेरवाडी. ता. निफाड), वैष्णव मोगरे (वडाळीनजीक, ता. निफाड) या खेळाडूंना महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.या स्पर्धेत ज्युनियर ग्रुपमध्ये जोगलटेंभी येथील प्रतीक ताठे याने १५०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक मिळवून नाशिकसह महाराष्ट्रातील शिरपेचात नवीन तुरा रोवला आहे. तसेच ज्युनियर प्रकारात रवी मोरे (२०० मीटर) ला ब्राँझ पदक, ८०० मीटरमध्ये (ज्युनियर स्पर्धेत) संकेत डेर्ले याने रौप्यपदक, १५०० मीटर (सीनिअर स्पर्धेत) उमेश शिंदे या खेळाडूला ब्राँझ पदक मिळविण्यात यश आले आहे, तर ८०० मीटर धावण्याच्या (सीनिअर स्पर्धेत) वैष्णव मोगरे या खेळाडूने रौप्य पदक मिळवून यश संपादन केले आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीtalukaतालुका