शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये खांदेपालट नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव; ग्रामीण जिल्हाध्यक्षही बदलले

By संजय पाठक | Updated: July 19, 2023 09:36 IST

शंकर वाघ सुनील बच्छाव यांची नियुक्ती

नाशिक- भाजपामध्ये अखेर संघटनात्मक बदल झाले असून नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शंकर वाघ आणि सुनील बच्छाव यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपाचे शहराध्यक्षपदी यापूर्वी गिरीश पालवे होते. माजी आमदार बाळासाहेब सानप यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारण्यात आली तसेच शहराध्यक्षपद काढून घेण्यात आल्यानंतर गिरीश पालवे यांना संधी देण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 

गेल्या वर्षभरापासून  शहराध्यक्ष बदलणार असल्याची  चर्चा सुरू असली तरी प्रदेशाध्यक्ष बदलल्याने संघटनात्मक निवडणूका घेऊन अध्यक्ष निवडण्याऐवजी थेट नियुक्तीच झाली आहे. प्रशांत जाधव हे भाजपा शहर कार्यकारणी सलग दोन वेळा संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. 2017 मध्ये त्यांची नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्ष देखील बदलण्यात आले असून येथे सुनील बच्छाव आणि शंकर वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपा