शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जीवरक्षकांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:02 IST

येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.

सिडको : येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथे रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक तरुण पोहत असताना अचानक पाण्यात बुडत असल्याचे मनपाचे जीवरक्षक बाळू नवले व संजय पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून युवकास पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे त्या युवकाचे प्राण वाचले.संबंधित तरुण हा आजारी असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तलावात पोहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रविवारी तलावात मोठ्या प्रमाणात गर्दी असताना हा तरुण पोहत असताना पाण्यात खोलवर बुडत असल्याचे येथील जीवरक्षकांच्या लक्षात येताच त्यास बाहेर काढण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून जीवरक्षक म्हणून काम करीत आहे. रविवारी संबंधित युवक आजाराने त्रस्त असल्याने पोहण्यासाठी येणे चुकीचे आहे. असाच प्रकार अन्य व्यक्तींबद्दल आहे. आजारी असताना डॉक्टरांचे खोटे सर्टिफिकेट आणून पोहण्याचा मोह करणाºयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.- वाळू नवले, जीवरक्षक,स्वामी विवेकानंद जलतरण तलाव

टॅग्स :SwimmingपोहणेNashikनाशिक