शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीत सत्ता उलथविण्याची ताकद : बी. जी. वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:06 IST

लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे.

नाशिक : लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे. अशा अमूल्य विचारांचा ठेवा असलेल्या पुस्तक ांच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होणे शक्य असून, विचारातील बदल घडविण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकात असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन व दिवंगत रामचंद्र काकड यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वाचन संस्कृती’ विषयावर बी. जी. वाघ यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, लेखकांनी पुस्तकांच्या माध्यमातून खूप मोठे वैचारिक धन समाजाला दिले आहे.कारण सत्ताधाऱ्यांना विचारवंत लेखकांची नेहमीच भीती राहिली असून, लेखनीत सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जगातील सर्वात मोठी फ्रेंच राज्यक्रांती लेखकांच्या आणि विचारवंतांच्या लेखनीचेच फलित असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. दरम्यान, वाचक प्रतिनिधींसह वाचनालयाच्या कर्मचाºयांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या वाचनालयाच्या सभासदांना यावेळी काही पुस्तक ांचे मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहसचिव अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, उदयकुमार मुंगी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे, तर आभार विवेक उगलमुगले यांनी मानले.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिनNashikनाशिक