शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीअभावी वीज कंपनी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:29 IST

एकलहरे : लॉकडाउनमुळे महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या मीटरचे फोटो घेणे व त्याआधारे बिल देण्यास होत असलेला विलंब आणि ग्राहकांकडून देयक भरण्यास होत असलेली टाळाटाळ पाहता महावितरणच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, परिणामी देयकांची वसुली न झाल्यास सर्वच कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त करून वर्कर्स फेडरेशनने ऊजामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन तत्काळ बिले वाटप करण्याची मागणी केली आहे.

एकलहरे : लॉकडाउनमुळे महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या मीटरचे फोटो घेणे व त्याआधारे बिल देण्यास होत असलेला विलंब आणि ग्राहकांकडून देयक भरण्यास होत असलेली टाळाटाळ पाहता महावितरणच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, परिणामी देयकांची वसुली न झाल्यास सर्वच कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त करून वर्कर्स फेडरेशनने ऊजामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन तत्काळ बिले वाटप करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजेवर चालणारी उपकरणे सुरू असल्यामुळे राज्यातील जनता लॉकडाउनच्या काळात घरी बसू शकली आहे. या काळात महावितरणने आॅनलाइन वीज बिल भरणा करण्याचे आवाहन वीज ग्राहकांना केले होते, त्यानुसार फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु एकूण वीजग्राहक संख्येच्या तुलनेने आॅनलाइन वीज बिल भरणे व रिडिंग पाठविण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. महावितरण कंपनीस महिन्याला जवळपास ५५०० कोटी रुपये महसूल मिळत असतो. मार्च महिन्याला ५००० कोटी, एप्रिलमध्ये २१०० कोटी महसूल मिळाला.------------------------------------महावितरण कंपनीस मिळणाऱ्या महसुलावर महानिर्मिती व महापारेषण कंपन्याचे भवितव्य अवलंबून आहे. वीज खरेदी, वहन, कामगारांचे पगार व इतर देणे, साहित्य खरेदीचे व ठेकेदाराचे बिल, आउटसोर्सिंग कामगार व सुरक्षारक्षक यांचा पगार हे सर्व मिळणाºया महसुलातून भागविले जात असते. मात्र महसूल कमी मिळत असल्यामुळे महावितरण कंपनीस आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज बिल भरणा केंद्र सुरू करावे, फोटो मीटर रिंडिग, बिलाचे वाटप तत्काळ सुरू करण्याचे आदेश महावितरण कंपनी प्रशासनास द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक