शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे-शिर्डी पालखी पदयात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:15 IST

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा उत्साहात पार पडली.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पाथरे ते शिर्डी साई पालखी पदयात्रा उत्साहात पार पडली.  पायी दिंडी सोहळ्याचे हे नववे वर्ष होते. पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मीरगाव, कोळगाव, माळवाडी, झोपेवाडी परिसरातील सुमारे १२०० साईभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. साई पालखी सोहळ्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात टाळ, मृदंग या बरोबर भजनी मंडळ सहभागी झाले होते. सार्इंची गाणी, भजने गात दिंडी सोहळा पार पडला. डीजेच्या तालावरही साईभक्त भर उन्हात नाचत, गात शिर्डीला पोहोचले. प्रत्येक साईभक्तास श्रीराम मंडळाने ओळखपत्र दिले होते. यामुळे साईभक्तांना सार्इंचे दर्शन सुलभ झाले. सर्व पायी साईभक्तांना चहा, अल्पोपाहार, भोजन, शीतपेये  यांची व्यवस्था पाथरे येथील साईभक्त आणि श्रीराम मित्रमंडळातर्फे केली होती. या सोहळ्याला महिलांचा प्रतिसाद मोठ्या संख्येने मिळाला.

टॅग्स :saibabaसाईबाबा