डाकिया डाक लाया... : या ओळी आता काळानुरूप जुन्या वाटत असल्या तरी पोस्टमनच्या कार्याबाबत अगदी तंतोतंत लागू पडतात. आधुनिक क्रांतीच्या युगात संदेशवहन अगदी सुलभ व गतिमान झाले आहे. तरीदेखील पोस्टमनची सायकल आजही शहरात तसेच ग्रामीण भागात धावतच आहे. बाळगोपाळांना आजही पोस्टमनचे अप्रुप असून, मळ्यात टपाल घेऊन आलेल्या पोस्टमनच्या सायकलमागे पळणारे चिमुकले. जागतिक टपाल दिनी नाशिकरोड परिसरातील पवारवाडी परिसरात टिपलेले हे छायाचित्र.
डाकिया डाक लाया... :
By admin | Updated: October 9, 2015 00:13 IST