शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 23:19 IST

मालेगाव कॅम्प : शहरातील अर्थवाहिनी समजली जाणारी मालेगाव मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्याबरोबरच बँकेचे संस्थापक दिवंगत हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जीवनगौरव सन्मानपत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देमामको बँक सभा : कुटुंबीयांना सन्मानपत्र प्रदान

मालेगाव कॅम्प : शहरातील अर्थवाहिनी समजली जाणारी मालेगाव मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्याबरोबरच बँकेचे संस्थापक दिवंगत हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जीवनगौरव सन्मानपत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रदान करण्यात आले.मालेगाव येथे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आय.एम.ए. सभागृहात साठावी सर्वसाधारण सभा झाली. यावेळी भोसले यांनी बँकेची सांगितले की, कोविडनंतर बँकेने मोठी प्रगती केली आहे. याचा परिणाम म्हणून बँकेची चांगली थकबाकी वसुली झाल्याने निव्वळ एनपीए ५.८३ टक्के इतका खाली आला आहे. बँकेला अहवाल वर्षात ५ कोटी ४९ लाखांचा ढोबळ नफा झाला, तर इतर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी ११ लाख १८ हजाराचा नफा झालेला आहे. बँकेचे उपाध्यक्ष गौतम शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला संचालक सतीश कलंत्री, शरद दुसाने, ॲड. संजय दुसाने, नरेंद्र सोनवणे, भिक्षा कोतकर, दादाजी वाघ, सतीश कासलीवाल, भरत पोफळे, नंदू सोयगावकर, छगन बागुल, अशोक बैरागी, संचालिका मनीषा देवरे, मंगला भावसार, तज्ज्ञ संचालक भास्कर पाटील आदींसह व्यवस्थापक कैलास जगताप, विरेंद्र होनराव, अनिल सुगंधी, मिलिंद गवांदे उपस्थित होते. 

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिक