शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित ; आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 20:22 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात येऊ नये या मागणीसंदर्भातील प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असल्याने या परीक्षेसंदर्भात न्यायलायच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना व विद्यापीठाला न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व परीक्षांना स्थगीती अंतीम वर्ष परीक्षांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निर्णय पदव्युत्तर परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात येऊ नये या मागणीसंदर्भातील प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असल्याने या परीक्षेसंदर्भात न्यायलायच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना व विद्यापीठाला न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या असून, तीनही याचिकांबाबत उच्च न्यायालयात दि. ३१ जुलैला सुनावणी होणार आहे. त्या निर्णयानंतरच सविस्तर आदेश काढण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरोग्य शिक्षणातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधितांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफ वांवर विश्वास ठेवू नये. तसेच परीक्षेसंदर्भात कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे  करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यापीठाला सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होण्याची प्रतीक्षा करण्याच्या सूचना केली होती. त्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षांना स्थगितीचा निर्णय जाहीर केला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठHealthआरोग्यMedicalवैद्यकीय