शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पोलीसपुत्राला टोर्इंग कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:51 IST

टोर्इंग करीत असताना दुचाकीच्या झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारणाºया पोलीसपुत्राला टोर्इंग व्हॅनवरील कंत्राटी कर्मचाºयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

नाशिक : टोर्इंग करीत असताना दुचाकीच्या झालेल्या नुकसानीबाबत जाब विचारणाºया पोलीसपुत्राला टोर्इंग व्हॅनवरील कंत्राटी कर्मचाºयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मखमलाबादमधील शुभम रमेश मोहिते याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन कर्मचाºयांविरोधात दुचाकीचे नुकसान व शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे़  सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळ शहर वाहतूक शाखेने शनिवारी (दि़२८) वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यावेळी दुचाकीधारकांची हेल्मेट व कागदपत्रांची तपासणी केली जात होती़ यावेळी शुभम मोहिते याच्याकडे हेल्मेट नसल्याने पोलिसांनी दंड केला़ मात्र, दंडाची रक्कम न भरल्याने वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी टोर्इंग करून शरणपूर रोडवरील वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली़ यानंतर शुभमने दंड भरून दुचाकी सोडवली असता दुचाकीचे नुकसान झाल्याचे समोर आले़ त्याने या नुकसानीबाबत टोइंग कर्मचाºयास सांगितले असता टोर्इंगवरील कर्मचारी दादा हिरवे आणि साजिद शेख या दोघांनी शुभमला शिवीगाळ करीत तुला काय करायचे ते कर, असा दम देत पोलिसांनाही जुमानले नाही़ या दोघांनी अरेरावी करीत नुकसानभरपाई देण्यास नकार दिला़या प्रकरणी शुभम याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दुचाकीचे नुकसान करण्यासोबत शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा