शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाविक महिलेच्या पर्सची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST

पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़

नाशिक : पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव स्टॅण्डवरील एकल अपार्टमेंटमधील रहिवासी कस्तुरी लुटे (पिंगळे) या दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोदाघाटावरील साती आसरा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांनी आपली पर्स मंदिराच्या खिडकीजवळ ठेवली असता चोरट्यांनी सदर पर्स चोरून नेली़या पर्समध्ये दोन मोबाइल व पाचशे रुपये रोख असा ऐवज होता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.सुरक्षारक्षकाने चोरली कॉईलनाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तीनशे किलो लोखंडाच्या कॉईल चोरी प्रकरणी पोलिसांनी संदीप शिरसाठ (४०) या सुरक्षारक्षकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़विपलकुमार कर्तार भुतानी (रा. उषाकिरण को-आॅपरेटीव्ह सोसायटी, सिटी सेंटर मॉलसमोर, नाशिक) यांनी सातपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील एस अ‍ॅण्ड एस वॉटर प्रॉडक्ट कंपनीत संदीप शिरसाठ हा सुरक्षारक्षकाचे काम करतो़ ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत संशयित शिरसाठ याने कंपनीतील ४१ हजार ४१८ रुपयांच्या ३०० किलो वजनाच्या लोखंडी तारांच्या १२ कॉईल (कच्चा माल) चोरून नेल्या.या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी