शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी प्रभाग सभापतिपदी भाजपाच्या पूनम धनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:20 IST

पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी भाजपाच्या पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवटी प्रभागात सत्ताधारी भाजपाचे तब्बल १९ नगरसेवक असल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

पंचवटी : पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी भाजपाच्या पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवटी प्रभागात सत्ताधारी भाजपाचे तब्बल १९ नगरसेवक असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. शनिवारी दुपारी पंचवटी विभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधाकृष्णन बी. यांनी काम बघितले. सुरुवातीला अर्ज छाननी व नंतर माघारी मुदत आटोपल्यावर धनगर यांचा एकमेव अर्ज आल्याने राधाकृष्णन यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी महापौर रंजना भानसी, गणेश गिते, अरुण पवार, माजी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, उद्धव निमसे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, पूनम सोनवणे, सरिता सोनवणे, भिकूबाई बागुल, पुंडलिक खोडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धनगर यांची बिनविरोध निवड होताच महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती हिमगौरी आडके-अहेर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.विरोधक गैरहजर पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदी भाजपाच्या सदस्याची वर्णी लागणार असल्याने व त्यातच एकमेव अर्ज आल्याने सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी दांडी मारली, तर शिवसेना, अपक्ष तसेच मनसेच्या लोकप्रतिनिधींनी प्रभाग सभापती निवडणुकीला गैरहजर राहणे पसंत केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका