शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जानोरीत पॉलिहाउस कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:46 IST

बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देपावसाचा तडाखा। द्राक्षबागा भुईसपाट; शेतकरी हवालदिल

जानोरी : बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.गुरुवारी (दि.३) निसर्ग चक्रीवादळाने जानोरी परिसरात वादळी वाºयासह मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे गुलाबाच्या पॉलिहाउस व नेटहाउसचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अगोदरच कोरोना महामारी रोगाने शेतकरी मेटाकुटीस आला असून, पिकवलेलं पीक बाजारात व मार्केटमध्ये विकता येत नाही. तरी पण शेतकरी हार न मानता आपला माल विकून दोन पैसे कमवायचा प्रयत्न करीत होता, पण या अचानक आलेल्या निसर्ग चक्र ीवादळाने लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पॉलिहाउस व नेटहाउसचे मुसळधार पावसाने व वेगवान वाºयाने पॉलिहाउसचा प्लॅस्टिक कागद फाटून गेला आहे. तसेच नेटहाउसचे पण नेट फाटून गेल्याने त्यामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळाने जानोरी परिसरातील जगन दामू बोस या शेतकºयाने आपल्या घरची नाजूक परिस्थिती असल्यामुळे इकडून तिकडून पैसे जमा करून द्राक्षबाग उभी केली होती, परंतु या निसर्ग चक्रीवादळाने या शेतकºयांची द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने जगन बोस यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.या परिसरातील शेतकºयांपुढे एक संकटाचा डोंगर उभा झाला आहे. या परिसरातील ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे त्या शेतकºयांचे पंचनामे कृषी विभागाच्या मनीषा पाटील, तलाठी गजकुमार पाटील, चेतन पाटेकर, हे प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी