सिन्नर : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी वावी येथील शिक्षक सुहास गावित यांची निवड करण्यात आली.
पर्यावरण मंडळात उपाध्यक्ष म्हणून प्राचार्य भागिनाथ घोटेकर, पक्षीमित्र अनिल माळी, कार्याध्यक्ष उल्का कुरणे, सचिवपदी दिवाकर शेजवळ, सहसचिव डॉ. शोभा सातभाई खजिनदार म्हणून ज्ञानेश्वर वडघुले, गोविंद कांदळकर, सल्लागार सदस्यपदी नामदेव आहेर, जयंत ठाकरे, अमित खरे, वसंत मोरे, तर प्रमुख संघटक म्हणून रवींद्र मोरे, शिवाजी शिरसाठ, भक्ती कुरणे, कायदेशीर सल्लागारपदी ललित उन्हाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय वाघेरे, सुहास मोरे, राजू राठोड, अभय देशमुख, कानिफनाथ परकाळे, पचिपंडे लक्ष्मण, भगीरथ इलाग, बाळनाथ शिंदे, सुभाष भामरे, गांगुर्डे नारायण आदींची निवड करण्यात आली आहे.
फोटो - २९सुहास गावित
290721\29nsk_1_29072021_13.jpg
सुहास गावित