शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 14:19 IST

घोटी : उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी सकाळी केंद्रांवर झालेली गर्दी.. अशा वातावरणात इगतपुरी तालुक्यातील२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रि या ...

ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत सुरू

घोटी : उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी सकाळी केंद्रांवर झालेली गर्दी.. अशा वातावरणात इगतपुरी तालुक्यातील२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रि या शांततेत सुरू आहे. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम झाल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. आतापर्यंत ५५ टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे.या निवडणुकीच्या निमित्त े काही मतदारांनी पाणीटंचाईची समस्या तात्पुरती सोडवून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. टंचाईसदृश गावात विहिरीत टँकरने पाणी आणून टाकणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन मतदारांनी दिले.तालुक्यातील ७७ केंद्रावर प्रत्येकी ५ या प्रमाणे जवळपास ४६० अधिकारी-कर्मचारी मतदानाची जबाबदारी पार पाडत आहेत. मतदान प्रक्रि या शांततेत पार पडावी यासाठी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, वाडीवº्हेचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त कार्यरत आहे. इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे मतदान प्रक्रि येचा आढावा घेत आहेत.उद्या मतमोजणीइगतपुरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी करण्यात येईल. एकावेळी २ ग्रामपंचायतींची मोजणी होईल. ज्यांची मोजणी आहे त्या गावातील उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच मोजणीवेळी प्रवेश मिळेल. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील असा अंदाज आहे.छायाचित्रइगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी लागलेली रांग(२४इगतपुरी इलेक्शन)