शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या मुद्द्यावर राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:09 IST

 नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व त्या प्रमाणात शासनाकडून अपुरा मिळणारा ऑक्सिजन,  रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पाहता राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधण्यास सुरुवात केली असून, एकमेकांवर दोषारोप ठेवण्याबरोबरच या वस्तूंच्या पुरवठ्याचा श्रेयवादही आता रंगू लागला आहे.    नाशिकमध्ये राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या   पुरवठ्याबाबत सर्वत्र ओरड होऊ लागली असून, त्यातून रुग्ण दगावण्याच्या घटना  घडल्या आहेत. 

ठळक मुद्देसत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपली वस्तूंच्या पुरवठ्यात श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न

नाशिक :  नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व त्या प्रमाणात शासनाकडून अपुरा मिळणारा ऑक्सिजन,  रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पाहता राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधण्यास सुरुवात केली असून, एकमेकांवर दोषारोप ठेवण्याबरोबरच या वस्तूंच्या पुरवठ्याचा श्रेयवादही आता रंगू लागला आहे.    नाशिकमध्ये राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या   पुरवठ्याबाबत सर्वत्र ओरड होऊ लागली असून, त्यातून रुग्ण दगावण्याच्या घटना  घडल्या आहेत. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ, दादा भुसे यांनी या साऱ्या गोष्टीस केंद्र सरकारकडून अपुरा पुरवठा होत असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे म्हटले आहे, तर विरोधी पक्ष भाजपने याचे सारे खापर राज्य सरकारवर फोडले आहे. एवढ्यावरच राजकीय वाद थांबलेला नाही तर शिवसेनेने शहरात दोन ते तीन ठिकाणी कोविड सेंटर तसेच ऑक्सिजन सिलिंडर उभारून त्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्याचा  प्रयत्न चालविला असून, नाशिकला ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळावा म्हणून अन्न व औषधी प्रशासनाकडे पाठपुरावा चालविलेला असताना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षश्रेष्ठींना बरोबर घेऊन थेट मुंबईत जाऊन अन्न व औषधी प्रशासन सचिवांच्या दालनात ठिय्या मांडून रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत लेखी आश्वासन आणले आहे. राष्ट्रवादीनेही कोविड सेंटर उभारून रुग्णांची मदत सुरू केली आहे. राजकीय श्रेयवाद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी नाशिकला भेट देऊन  विभागीय आयुक्तांची भेट घेऊन कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.  

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाOxygen Cylinderऑक्सिजनPoliticsराजकारण