शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस पित्याने बालिकेचा खून करत केली आत्महत्या 

By अझहर शेख | Updated: June 24, 2025 21:44 IST

दाम्पत्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता, अशी चर्चा परिसरात आहे.

अझहर शेख, नाशिक : शहरातील पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या उपनगर पोलिस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलिस अंमलदार स्वप्नील गायकवाड (३४,रा.मॉडेल कॉलनी, नाशिकरोड) यांनी स्वत:च्या सहा वर्षीय बालिकेचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२४) संध्याकाळी घडली.

नाशिक शहरातील पुणे महामार्गावर उपनगर पोलिस ठाणे आहे. या पोलिस ठाण्यात अंमलदार गायकवाड यांची नेमणूक होती. २०१४ साली ते पोलिस दलात दाखल झाले होते. त्यांनी त्यांची चिमुकली भैरवी गायकवाडचा गळा दाबून खुन केला. यानंतर स्वत:ही गळफास घेतला. या घटनेने संपुर्ण शहर पोलिस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे. गायकवाड दाम्पत्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता, अशी चर्चा परिसरात आहे.

या कलहातून त्यांचा घटस्फोट झाला होता. गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. गायकवाड याने अशाप्रकारे इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास आता उपनगर पोलिसांनी सुरू केला आहे. सहावर्षाच्या चिमुकलीला पित्याने ठार मारण्याच्या कृत्याने परिसरात हळहळ अन् संतापही व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी