शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांची त्याच्या मुलांना अमानुषपणे मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 17:43 IST

इगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसानेच आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या निर्दयी पोलीसाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : आजीच्या तक्रारीवरुन निर्दयी बापास अटक

इगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसानेच आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या निर्दयी पोलीसाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी कर्मचारी राहुल मोरे तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंटमध्ये राहत्या घरी पहील्या पत्नीच्या ८ वर्षाचा मुलगा साहिल व ५ वर्षाची मुलगी प्रिया या दोन्ही मुलांना आई नसल्याने सावत्र आई मयुरी मोरे राहत आहे.हा निर्दयी बाप आपल्या दोन्ही लहान मुलांना एक महिन्यापासून अमानुषपणे लोखंडी पट्टी व बेल्टच्या साह्याने मारहाण करीत त्यांचा छळ करत असल्याचे सुरत येथे राहणाऱ्या मुलांच्या आजीला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. आजी यांनी स्वता: येऊन पाहणी केली असता मुलांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.त्यानंतर राहुल मोरे या रेल्वे पोलिसाला अटक क्ककरण्यात आली असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस दिपक पाटील, उपनिरीक्षक शरद सोनवणे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी आदी करीत आहेत. (१७ इगतपुरी १,२,३)

 

 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी