शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला एपीआयसह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:14 IST

पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या निदर्शनास आल्याने दोन्ही संशयितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध  कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या निदर्शनास आल्याने दोन्ही संशयितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध  कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात एका मालवाहतूकदार व्यावसायिकाने दोन्ही संशयितांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयितांकडून फिर्यादीकडे नाशिक मालेगाव महामार्गावर चालणाऱ्या ३५ वाहनांची अडवणूक न करता सर्व वाहने सुरळीत चालू देण्यासाठी संशयित सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश भास्कर  सानप यांनी ८ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे वाहतूकदाराने तक्रार केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  सोमवारी (दि. १५)  सापळापूर्व पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान एपीआय वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश सानप यांनी वाहतूकदाराकडून तडजोडीअंती ८ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण