शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:21 IST

शहरातील २० पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे गुरुवारी (दि़३१) रात्री पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी आदेश काढले़ अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची पंचवटी पोलीस ठाण्यात, तर पंचवटीचे दिनेश बर्ढेकर यांची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे़

नाशिक : शहरातील २० पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे गुरुवारी (दि़३१) रात्री पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी आदेश काढले़ अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची पंचवटी पोलीस ठाण्यात, तर पंचवटीचे दिनेश बर्ढेकर यांची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे़  शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांची तांत्रिक विश्लेषण विभागात बदली करण्यात आली आहे़, तर आर्थिक गुन्हे शाखेचे विजय पन्हाळे (प्रशासन विभाग), विशेष शाखेचे किशोर मोरे (गंगापूर पोलीस ठाणे), दहशतवादविरोधी पथकाचे सोमनाथ तांबे (अंबड पोलीस ठाणे), अंबड पोलीस ठाण्याचे मधुकर कड (पंचवटी पोलीस ठाणे), वाहतूक शाखेतील गुरुनाथ नायडू (शहर नियंत्रण कक्ष), पंचवटी पोलीस ठाण्याचे दिनेश बर्डेकर (गुन्हे शाखा युनिट २), सातपूर पोलीस ठाण्याचे राजेश आखाडे (दहशतवादविरोधी पथक), नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे (विशेष शाखा), नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सूरज बिजली (आडगाव पोलीस ठाणे), मुंबई नाका पोलीस ठाणे सुरेंद्र सोनवणे (शहर वाहतूक शाखा), महिला सुरक्षा विभागाचे अनिल पवार (देवळाली कॅम्प पोलीस ठाणे), देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सुभाष डौले (महिला सुरक्षा विभाग), गंगापूर पोलीस ठाण्याचे कैलास पाटील (नियंत्रण कक्ष), गुन्हे शाखा युनिट दोनचे नीलेश माईनकर (दंगल नियंत्रण पथक), आडगाव पोलीस ठाण्याचे सुनीलकुमार पुजारी (आर्थिक गुन्हे शाखा), मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सुनील नंदवाळकर (आर्थिक गुन्हे शाखा) भद्रकाली पोलीस ठाण्याचे कमलाकर जाधव (सायबर पोलीस ठाणे), दंगल नियंत्रण पथकातील मनोज करंजे (मुंबई नाका पोलीस ठाणे), तांत्रिक विश्लेषण शाखेचे राजेंद्र कुटे यांची सातपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबरोबरच आयुक्तांनी शहरातील १४ पोलीस ठाण्यांमधील ३४ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांची सातपूर पोलीस ठाणे, तर पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व अंबड पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे यांची यांची गुन्हे शाखा युनिट एकमध्ये बदली करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय