शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदाराने मागितली २० हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 01:45 IST

तक्रार अर्जाच्या चौकशीत तक्रारदाराचा धनादेश न वटल्याचे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्याविरूद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार नोंदवू नये, यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाच मागणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार संशयित राजेश हरी थेेटे (५३) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : तक्रार अर्जाच्या चौकशीत तक्रारदाराचा धनादेश न वटल्याचे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्याविरूद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार नोंदवू नये, यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाच मागणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार संशयित राजेश हरी थेेटे (५३) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले राजेश थेटे यांनी तक्रारदार युवकाकडे २० हजारांची लाचेची २५ एप्रिल रोजी मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदार युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. विभागाच्या सापळा कारवाई पथकाने तक्रारीमध्ये तथ्य तपासले असता संशयित थेटे हे लाचेची मागणी करत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, थेटे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयBribe Caseलाच प्रकरण