शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा गावातून तलवार बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:30 IST

वडाळागाव परिसरात बेकायदेशीररीत्या तलवार विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आलेल्या एका संशयितावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान हा गुन्हा उघडकीस आला. 

ठळक मुद्देतलवार बाळगणारा पोलिसांच्या अटकेतविक्रीसाठी जवळ बाळगली होती तलवार पोलिसांची कोम्बींग ऑपरेशन दरम्यान कारवाई

नाशिक : वडाळागाव परिसरात बेकायदेशीररीत्या तलवार विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आलेल्या एका संशयितावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलिसांनी वडाळागाव इंदिरानगर भागात शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान वडाळागावातील गणेशनगर येथील विशाल बबन वानखेडे (२३) हा परिसरातील भेंडीवालाबाबा दर्गा येथील मैदानावर त्याच्या ताब्यात असलेली तलवार विक्रीकरता जवळ बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून २७ इंच लांब इंच पात्याची ६ इंच लांब व सव्वा इंच रुंदीची पितळी मूठ असलेली तलवार २९ इंचाच्या म्यानात निळ्या रंगाच्या जुन्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी सदर शस्त्र जप्त करून विशाल वानखेडे याला अटक केली. त्याच्यावर शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक