शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:37 IST

कॉलेजरोडसह कृषीनगर,थत्तेनगर व गंगापूर रोड भागात राजरोसपणे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांनाकडे आल्या होत्या.

नाशिक :  घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायीक उपयोग करणा-या कॉलेजरोड परिसरातील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पाच व्यावसायीकांकडून गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात व्यावसायीकांविरूध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू सुर्यवंशी,संदिप भाकरे,जॉस श्रीवास्तव,किरण ठाकुर,राजदीप वन्डेकर अशी संशयीतांची नावे आहेत. कॉलेजरोडसह कृषीनगर,थत्तेनगर व गंगापूर रोड भागात राजरोसपणे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांनाकडे आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी रात्री व्यावसायीकांच्या हातगाडींवर छापे टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. अधिक तपास हवालदार गायकर करीत आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिक