शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कोविड चाचण्या सोयीच्या ठिकाणी घेण्यासाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 18:34 IST

सिन्नर: माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ डिसेंबर पासून सुरू होत आहे. शाळेत रुजू होण्यापूर्वी शिक्षकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक

सिन्नर: माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ डिसेंबर पासून सुरू होत आहे. शाळेत रुजू होण्यापूर्वी शिक्षकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. सिन्नर तालुक्यातील विविध माध्यमिक व उचमाध्यमिक शाळांतील शिक्षकांची कोविड चाचणी करण्यासाठी ग्रामीण भागात केंद्र तयार करून त्या स्वॅब केंद्रावर शिक्षकांचे स्वॅब घेण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश आमदार माणिकराव कोकाटे यांनी गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.गटविकास व तालुका वैद्यकीय अधिकारी याबाबतचे नियोजन करत असून उद्या सकाळी शाळानिहाय स्वॅब केंद्र व चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी दिली.

 

टॅग्स :Teacherशिक्षकHealthआरोग्य