शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोडे मळा येथील उद्यानाची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे.

सिडको : येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. उद्यानात सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढला असून, उद्यानाची दुरुस्ती करावी याबाबत महापालिकेला वारंवार कळवूनही याकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.  सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणी कॉलनी खोडे मळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. याठिकाणी मनपाच्या वतीने उद्यानासाठी जागा आरक्षित केली असली तरी या उद्यानाची देखभाल होत नसल्याने दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या उद्यानात चौहोबाजूंनी गाजर गवत वाढलेले असून उद्यानात असलेले पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. या ठिकाणी घाण व कचरादेखील साचलेला असल्याने डासांचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले. या उद्यानात आमदार निधीतून ग्रीन जिम बसविण्यात आले असले उद्यानातील घाण व बकाल स्वरूपामुळे या ग्रीन जिमचा वापरदेखील करता येत नाही.या उद्यानाची दुरुस्ती करावी यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश जाधव व अविनाश हिरे यांनी सह्यांची मोहीम राबवून महापालिकेला निवेदनही दिले आहे. परंतु याबाबत मनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशीच दुरवस्था सिडको भागातील इतर उद्यानांची झाली असून याबाबत मनपाने दखल घेऊन उद्यानांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.कामाचा वाद; आयुक्तांची घेणार भेटकाही दिवसांपूर्वी उद्यानाची पाहणी करण्यासाठी बांधकाम व उद्यान विभागाचे अधिकारी येथे आले होते. त्यांनी पाहणी केली, परंतु कोणत्या विभागाने हे काम करायचे यातच अधिकाºयांमध्ये शाद्बिक वाद झाला. यामुळे या उद्यानाचे कामकाज मात्र अद्यापही झाले नसून याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको