शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा बुजवायला निघाले आणि पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:03 IST

मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्याचे काम मनपा प्रशासनाने वर्षभरानंतर खड्डा बुजवायला निघाले अन् भगदाड पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिकरोड : मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्याचे काम मनपा प्रशासनाने वर्षभरानंतर खड्डा बुजवायला निघाले अन् भगदाड पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारी दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर असलेल्या भूमिगत नाल्याला सुमारे वर्षभरापूर्वी भगदाड पडल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजीबाजारात येणाऱ्या-जाणाºया सर्वांना काळजी घेऊन ये-जा करावी लागत आहे. नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्यासाठी विविध राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. त्यातील काही आंदोलन हे पुढे पाठपुरावा न केल्याने फोटोसेशनपर पुरतेच राहिल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाकडून दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावरील नाल्यावर पडलेले भगदाड दुरुस्त व बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याकरिता दुर्गा उद्यान शाहू पथ कोपºयापासून दुर्गादेवी मंदिरापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू आहे. दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारापासून महात्मा गांधी मार्गाच्या रस्तादुभाजकपर्यंत नाला दुरुस्ती करण्यासाठी जेसीबीने मोठा खड्डा करण्यात आला आहे. मात्र पावसामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुरु स्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षाMarketबाजार