शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीचा कडाका वाढला उबदार कपडे : मैदानांवर व्यायाम करणाºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:10 IST

मालेगाव कॅम्प : मालेगावी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. परंतु सध्या दिवसभर थंडीचा अनुभव येत आहे. यामुळे थंडीचा फायदा घेत व्यायामपटूंची मैदानांवर व्यायाम करण्यासाठी गर्दी होत आहे. मैदानांवर गर्दी वाढत आहे. या थंडीचा बचाव करण्यासाठी नागरिक आपले स्वेटर, जर्किनसह इतर गरम कपडे घालून बोचºया थंडीचा आनंद घेत आहेत.

ठळक मुद्देगुलाबी थंडीचा कडाका वाढलाउबदार कपडे : मैदानांवर व्यायाम करणाºयांची गर्दी

मालेगाव कॅम्प : मालेगावी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. परंतु सध्या दिवसभर थंडीचा अनुभव येत आहे. यामुळे थंडीचा फायदा घेत व्यायामपटूंची मैदानांवर व्यायाम करण्यासाठी गर्दी होत आहे. मैदानांवर गर्दी वाढत आहे. या थंडीचा बचाव करण्यासाठी नागरिक आपले स्वेटर, जर्किनसह इतर गरम कपडे घालून बोचºया थंडीचा आनंद घेत आहेत.शहर परिसरात गेल्या महिन्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यातच ढगाळी वातावरण व तुरळक पाऊस सर्वांना चिंता लावून गेला होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस थंडीचे आगमन होते. परंतु शहरात याचा मागमूस दिसून आला नाही. आता खºया अर्थाने गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.थंडीचा पारा ११ अंशावर नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा गेल्या आठवडाभरात सातत्याने घसरल्यानंतर सध्या तपमान काहीसे स्थिरावले असून, शुक्रवारी व शनिवारी तपमान ११ ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. त्यामुळे शहरात थंडीचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवडाभरात तपमान १० ते ११ अंश सेल्सिअसच्या आत असल्याने नाशिक गारठले आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीची तीव्रता वाढत असून, बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेल्यानंतर गुरुवारी (दि.३०) तपमानात आणखी घसरण होऊन पारा १०.२ अंशांवर पोहोचला. मात्र त्यानंतर किमान तपमानाचा पारा काहीसा वधरला असला तरी कमाल तपमानात घसरण झाली आहे. शुक्रवारी (दि.१) ११.३, शनिवारी (दि.२) किमान तपमान ११.६ अंश सेल्सिअस नोंदले गेल्याने शहरातील तपमान स्थिरावले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक