नाशिक : तीन तालुक्यांचे लक्ष लागलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या आपलं पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवित बाजार समितीतील सत्ता राखण्यात यश मिळविले. शेतकरी विकास पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले./सविस्तर वृत्त/ पान कक
नाशिक बाजार समितीतील सत्ता पिंगळे यांनी राखली
By admin | Updated: July 28, 2015 00:47 IST