शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत येथे मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:19 IST

पिंपळगाव बसवंत : एका सॅन्ट्रो गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सुमारे पन्नास हजार रु पये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.

पिंपळगाव बसवंत : एका सॅन्ट्रो गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सुमारे पन्नास हजार रु पये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.पिंपळगाव बसवंत येथील ढाब्यावर देशी, विदेशी मद्य पुरवठा करण्यासाठी दिंडोरीहुन ऊंबरखेड या मार्गाने सेन्ट्रो गाडी नंबर एमएच ०४- बीक्यू ३१२५ येत असल्याचे कळाले. त्यानंतर सदर गाडीत मद्य असल्यामुळे वाहन चालक समीर पठाण हा हा अत्यंत वेगाने गाडी चालवत असल्याचे पोलीसाना कळविण्यात आले. पोलिस कॉन्टेबल रवी बाºहाते, रविद्र चिणे, पप्पु देवरे, एस.पी.पाटील दोन मोटरसायकलवर सदर गाडीचा पाठलाग केला. पंधरा ते विस किलोमिटर कच्या रस्त्याने हा थरार सुरू होता. उंंबरखेड परिसरातील शेतकरी वर्गाला नेमके काय चालु आहे याची कुणकुण लागुन होती. याच वेळी समोरून देवदर्शनासाठी जाणारे नितीन यादव थेटे यांची ईको स्पोर्ट हे फॅमीली सह चालले होते. दैव बलवत्तर म्हणून समोरा समोर धडक टळली. रस्ता लहान असल्याने सेन्ट्रो गाडी सोडुन चालक समीर पठाणने शेतातुन पळ काढला, मात्र चारही पोलिसांनी सापळा रचत शेतातून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी पन्नास हजारांचा मद्यसाठा व गाडी असा एक लाख पन्नास हजाराचा मुद्दमाल जमा करत कार्यवाही केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज बोरळे, राहुल मोरे, घुगे, दुर्गेश बैरागी, पाटोळे दवंगे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक