शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे : काकतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 14:58 IST

प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. यासाठी महिलांनी वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रीकला काकतकर यांनी केले.

ठळक मुद्देमहिलांनी वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करणे गरजेचे आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे

नाशिक : ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकले जाण्याची क्रि या होय. यासह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. यासाठी महिलांनी वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रीकला काकतकर यांनी केले.लाडशाखीय वाणी समाज आकांक्षा महिला मंडळातर्फेत्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सौंदर्य व त्वचारोगतज्ञ डॉ. सपना नेरे, नगरसेविका दिपाली कुलकर्णी, मंडळाच्या अध्यक्षा रेखा कोतकर, संस्थापक अध्यक्षा आशा सोनजे उपस्थित होत्या. डॉ. नेरे म्हणाल्या की, उन्हाळ्यात आपल्याला अधिक घाम येतो आणि योग्य ती स्वच्छता घेतली नाही तर आजार होण्याचा धोका अधिक असतो. आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. यावेळी पल्लवी खुटाडे, निलम बधान, शैला बधान, वर्षा मुसळे, सुजाता कुडे, प्रभावती बाविस्कर , चारूलता अमृतकर, मनिषा खैरनार, सारिका सोनजे, जिगिषा महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाHealthआरोग्य