शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने चोरला मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:36 IST

नाशिक : कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने डॅश बोर्डवर ठेवलेला महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ ठाणे येथील शिवाजीनगरमधील रहिवासी शौकतअली लियाकतअली यांनी शुक्रवारी एका इसमास कारमध्ये लिफ्ट दिली़ या इसमाने द्वारका रॅम्पजवळ आल्यानंतर कारच्या डॅशबोर्डवरील महागडा मोबाईल नजर चुकवून चोरून नेला़ या प्रकरणी अली यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देद्वारका रॅम्पजवळ घटना

नाशिक : कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने डॅश बोर्डवर ठेवलेला महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ठाणे येथील शिवाजीनगरमधील रहिवासी शौकतअली लियाकतअली यांनी शुक्रवारी एका इसमास कारमध्ये लिफ्ट दिली़ या इसमाने द्वारका रॅम्पजवळ आल्यानंतर कारच्या डॅशबोर्डवरील महागडा मोबाईल नजर चुकवून चोरून नेला़ या प्रकरणी अली यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़खिडकीतून मोबाईलची चोरीनाशिक : जुनी तांबटलेन मधील रहिवासी संजय गाडे (कासार कालिका मंदिराशेजारी) यांच्या पुतणीचा महागडा मोबाईल फोन चोरट्यांनी घराच्या खिडकीतून हात घालून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जेलरोड परिसरातील तरुणाची आत्महत्यानाशिक : २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जेलरोडजवळील कॅनाल रोड परिसरात शुक्रवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ संदीप रमेश बस्ते (रा़ अभिषेक पार्क, सुमोननगर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक