शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत विषय समिती सदस्यांच्या नियुक्तीतून फिलगुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:33 IST

नाशिक -  महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी (दि.९) विशेष महासभेत पार पडली. महापालिकेत भाजपाचे वर्चस्व असल्याने सर्व ...

ठळक मुद्देविधान समित्यांच्या पार्श्वभूवर सर्व विभागांचा प्रतिनिधीत्वनाराज नगरसेवकांना समित्यांमध्ये संधी

नाशिक-  महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी (दि.९) विशेष महासभेत पार पडली. महापालिकेत भाजपाचे वर्चस्व असल्याने सर्व समित्यांवर नऊ पैकी पाच सदस्य भाजपाचे निवडून आल्याने सर्वच विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूर्मवर सर्वच विभागातील नगरसेवकांना विशेषत: नाराजांची समित्यांवर वर्णी लावून सब खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.महापालिकेच्या विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी मंगळवारी (दि.९) विशेष महासभा महापौर रंजना भानसी पार पडली. यावेळी विविध समित्यांच्या सदस्यपदाची निवड महापौरांनी घोषित केली.महिला व बाल कल्याण समिती - पूनम सोनवणे, मीरा हांडगे, प्रियांका घाटे, हेमलता पाटील, इंदुमती नागरे (सर्व भाजपा), सीमा निगळ, रंजना बोराडे, हर्षा बडगुजर (सर्व शिवसेना), समीना मेमन (राष्टÑवादी कॉँग्रेस)शहर सुधार समिती- शांताताई हिरे, डॉ. सीमा ताजणे, सुरेश खेताडे, छाया देवांग, अनिल ताजनपुरे (सर्व भाजपा), भागवत आरोटे, सुदाम डेमसे, डी. जी. सूर्यवंशी (सर्व शिवसेना), राहुल दिवे (राष्टÑीय कॉँग्रेस)आरोग्य वैद्यकिय सहाय समिती- पूनम धनगर, अंबादास पगारे, दिपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, अर्चना थोरात (सर्व भाजपा), रमेश धोंडगे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले (सर्व शिवसेना), आशा तडवी (कॉँग्रेस)विधी समिती- अनिता सातभाई, रूची कुंभारकर, नीलेश ठाकरे, रविंद्र धिवरे, राकेश दोंदे (सर्व भाजपा), सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, डी जी सूर्यवंशी ( सर्व शिवसेना), शोभा साळवे (कॉँग्रेस)यावेळी स्थायी समितीच्या एकमेव रिक्त जागेवर भाजपाचे पंचवटीतील नगरसेवक कमलेश बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण