शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hording Collapse: चौघांचा मृत्यू, ५१ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, LSG चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
3
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
4
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
5
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
6
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
7
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
8
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
9
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
11
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
12
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
13
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
14
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
15
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
16
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
17
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
18
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
19
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
20
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला

सोमवारपासून पेठ - नाशिक बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:35 PM

पेठ : मार्च महिन्यापासून प्रवाशांची लाडकी लालपरीची थबकलेली चाके सोमवारपासून (दि. १०) पुन्हा एकदा धावणार असून, पेठ आगारातून नाशिकसाठी दररोज तीन बसेस सोडण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देतालुक्यात पेठ ते हरसूल, पेठ ते घुबडसाका, पेठ ते जाहुले या बसेस सुरू करण्यात आल्या.

पेठ : मार्च महिन्यापासून प्रवाशांची लाडकी लालपरीची थबकलेली चाके सोमवारपासून (दि. १०) पुन्हा एकदा धावणार असून, पेठ आगारातून नाशिकसाठी दररोज तीन बसेस सोडण्यात येणार आहेत.कोरोना संसर्ग आणि झालेले लॉकडाऊन यामुळे बससेवेला पूर्णपणे ब्रेक लावण्यात आला होता. मध्यंतरी शासनाने जाहीर केलेल्या अनलॉकमध्ये पेठ तालुक्यात पेठ ते हरसूल, पेठ ते घुबडसाका, पेठ ते जाहुले या बसेस सुरू करण्यात आल्या.आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना राज्य परिवहन महामंडळाने काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पेठ आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाºया पेठ ते नाशिक दररोज तीन फेºया सुरू करण्यात येणारआहेत. पेठहून सकाळी ७.३० वा, ११.३० वा व दुपारी ४ वा बसेस सोडण्यात येणार असून, नाशिकहून पेठसाठी सकाळी ९.३० वा, दुपारी २ वा, सायंकाळी ६ वा. बसेस सोडण्यात येणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBus Driverबसचालक