शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत पाळीव श्वान ठार; पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:05 IST

या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे काळे यांनी टेम्पो चालकाविरूध्द बेदरकारपणे वाहन चालवित श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिली.

ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला

नाशिक : भरधाव वेगात टेम्पो चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत एका पाळीव श्वानाला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेले श्वान जागीच ठार झाले. याप्रकरणी श्वानच्या मालकाने टेम्पोचालकाविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्चना काळे (३४ रा नंदनवन रो हाऊस, कलानगर ) यांच्या पाळीव श्वानाला सोमवारी (दि.११) साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (एम.एच.१५ सीके ४४३३) कलानगर ते भैय्या वाडी दरम्यानच्या रस्त्यावर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे काळे यांनी टेम्पो चालकाविरूध्द बेदरकारपणे वाहन चालवित श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चालक संशियत आरोपी गौतम गोटेविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातdogकुत्रा