शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आटकवडे येथे महिला शेतकऱ्यांना कीटकनाशक हाताळणीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 18:27 IST

सिन्नर : तालुक्यातील आटकवडे येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व खरीप हंगामाच्या सुरवातीला कीटकनाशके फवारणी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे प्रशिक्षण व कोरोना विषाणू पासून संसर्ग टाळण्यासाठी शेतकº­यांनी घ्यावयाची काळजी याबाबत चा उपक्रम कॉर्टिवा अ‍ॅग्रीसायन्सच्या प्रकल्प समन्वयक बी. गीताराणी यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देशेती शाळेत माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले.

सिन्नर : तालुक्यातील आटकवडे येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व खरीप हंगामाच्या सुरवातीला कीटकनाशके फवारणी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे प्रशिक्षण व कोरोना विषाणू पासून संसर्ग टाळण्यासाठी शेतकº­यांनी घ्यावयाची काळजी याबाबत चा उपक्रम कॉर्टिवा अ‍ॅग्रीसायन्सच्या प्रकल्प समन्वयक बी. गीताराणी यांनी मार्गदर्शन केले.कीटकनाशके खरेदी करताना मान्यता प्राप्त, परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत, खरेदी करतांना पक्के बिल जरूर घ्यावे व फवारणी करताना शेतकरी बंधूनी कीटकनाशकातून विषबाधा होणार नाही यावर लक्ष केंद्रित करावे. कीटकनाशके हाताळताना व फवारणी करताना योग्य काळजी घेण्याचे बी. गीताराणी यांनी आवाहन केले. फवारणी करताना आवश्यक किट पीपीई कीट, कॅप, ग्लोज, अप्रोन, इत्यादी चे वापराचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. सदर कार्यक्रम दरम्यान अर्चना चौधरी यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना कामगंध सापळे याचा वापर करण्याबाबत शेती शाळेत माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले.सदर उपक्रमात ३३ महिला शेतकº­यांना मास्क, माहिती पत्रक व प्रातिनिधिक स्वरूपात सोडत पद्धतीने एका शेतकº­यास फवारणी करताना आवश्यक किट (पीपीई कीट) कॅप, ग्लोज, अप्रोनचे वाटपही करण्यात आले.याप्रसंगी सरपंच मंगला गांगुर्डे, उपसरपंच दत्तात्रय वाघ, पोलीस पाटील मच्छिंद्र आव्हाड, रामकृष्ण वाघ, रंगनाथ वाघ, भगवान वाघ, योगेश वाघ आदींसह महिला व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी