लोकमत न्युज नेटवर्कवणी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारातील मॅकडॉवेल कंपनीतुन २८ लाख रु पये किमतीच्या ४५० बॉक्समधे असलेली दारु दिलेल्या पत्यावर न पोहचविता त्या दारु ची परस्पर विल्हेवाट लावणाºया दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लखमापुर फाटा परिसरातील परमोरी शिवारातील युनायटेड स्पिरीट या कंपनीतुन २८ लाख रु पये किमतीचे ४५० दारु चे बॉक्स एम एच १५ डी के ०७८३ या वाहनात भरले व हे बॉक्स बीएल आर लॉजेस्टीक लिमीटेड या ठिकाणी पोहोचवायचे असताना ते बॉक्स तेथष न पोहोचविता एम एच १५ डी के ३०३६ या वाहनाद्वारे हे बॉक्स परस्पर त्याची विल्हेवाट लावल्याची तक्र ार केवलकृष्ण मंगलदास पसरीचा गणेशनगर एम आय डि सी सातपुर व्यवसाय ट्रान्सपोर्ट यांनी दिल्याने पवन नामक एक संशयीत व दुसरा अज्ञात अशा दोघांवर ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमोरीच्या मॅकडॉवेल कंपनीच्या २८ लाखांच्या दारुची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 20:14 IST
वणी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारातील मॅकडॉवेल कंपनीतुन २८ लाख रु पये किमतीच्या ४५० बॉक्समधे असलेली दारु दिलेल्या पत्यावर न पोहचविता त्या दारु ची परस्पर विल्हेवाट लावणाºया दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमोरीच्या मॅकडॉवेल कंपनीच्या २८ लाखांच्या दारुची विल्हेवाट
ठळक मुद्देवणी : ठकबाजी करणाऱ्या दोन संशयीतांविरुध्द गुन्हा