मांडवड : पांझन रेल्वे पुलाखाली रेल्वे प्रशासनाने कमी उंचीचे लोखंडी रोधक लावल्याने मांडवड,लक्ष्मीनगर,मोहेगांव,भालूर,व लोहशिंगवे या गावाचा तालुक्याच्या ठिकाणी अवजड वहनांना या रेल्वे पुलाचा वापर करावा लागत असल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे.या मुळे शतकºयांना शेती माल किंवा इतर माल वाहतुक ही आता छोट्या वाहनाने केल्या शिवाय पर्याय राहीला नाही. मांडवड,लक्ष्मीनगर या गावांना गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली बस सेवा आता या पुलाच्या रोधक मुळे आता कधीच मिळणार नाही .यामुळे वरील गवातील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.या बाबत तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ व खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी त्वरित लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पांझन रेल्वेपुलाखालुन अवजड वहानांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:43 IST
मांडवड (वार्ताहर) पांझन रेल्वे पुलाखाली रेल्वे प्रशासनाने कमी उंचीचे लोखंडी रोधक लावल्याने मांडवड,लक्ष्मीनगर,मोहेगांव,भालूर,व लोहशिंगवे या गावाचा तालुक्याच्या ठिकाणी अवजड वहनांना या रेल्वे पुलाचा वापर करावा लागत असल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे.
पांझन रेल्वेपुलाखालुन अवजड वहानांना बंदी
ठळक मुद्देलक्ष्मीनगर या गावांना गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली बस सेवा आता या पुलाच्या रोधक मुळे आता कधीच मिळणार नाही .यामुळे वरील गवातील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.