शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित तलाठी सजा निर्मिती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:16 IST

येवला : नाशिक महसूल विभाग अंतर्गत नवीन सज्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव 2017 मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु सदर प्रस्तावावर कार्यवाही बाकी होती. जिल्हाभरात नवीन सजा निर्मितीला सुरु वात करण्यात आलेली असून येवला तालुक्यासाठी आता 50 सजा आणि 8 महसूल मंडळे असणार आहेत. या अंतर्गत तालुक्यात राजापूर व अंगणगाव ही दोन नवीन महसूल मंडळे तयार करण्यात आली आहे.

येवला : नाशिक महसूल विभाग अंतर्गत नवीन सज्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव 2017 मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु सदर प्रस्तावावर कार्यवाही बाकी होती. जिल्हाभरात नवीन सजा निर्मितीला सुरु वात करण्यात आलेली असून येवला तालुक्यासाठी आता 50 सजा आणि 8 महसूल मंडळे असणार आहेत. या अंतर्गत तालुक्यात राजापूर व अंगणगाव ही दोन नवीन महसूल मंडळे तयार करण्यात आली आहे.पाटोदा महसूल मंडळात येणारा ठाणगाव सजा आता सावरगाव महसूल मंडळ जोडण्यात आला असून यातून कानडी हे गाव या सजातून वगळण्यात आले. ते आडगाव सजाला जोडण्यात आले. तर आडगाव सजाला पूर्वीपासून जोडलेले विखरणी हे गाव कमी करून विखरणी येथे स्वतंत्र सजाची निर्मिती करण्यात आली. त्याचा समावेश सावरगाव महसूल मंडळांतर्गत करण्यात आला. पाटोदा महसूल मंडळा अंतर्गत आता निळखेडे व कातरणी हे दोन नवीन सजे असणार आहेत.-------------------------------सोमठाणदेश सजेत आंबेगावचा समावेशशिरसगाव लौकी सजामध्ये केवळ शिरसगाव लौकि व वळदगाव हे गावे असतील. यामधून लौकी शिरस वगळण्यात आले. सोमठाणदेश यासजामध्ये सोमठाणदेश व आंबेगाव हे गावे असतील. पूर्वीच्या सोमठाणादेश सजा मधून निळखेडे हे गाव कमी करून निळखेडे येथे स्वतंत्र सजा निर्माण करण्यात आला आहे. या सजामध्ये लौकी शिरस हे गाव समाविष्ट असेल.---------------------------------------कातरणी गावासाठी स्वतंत्र सजा राहील, तर पाटोदा सजामध्ये दहेगाव समाविष्ट असेल. आडगाव रेपाळ सजामधील पूर्वीचे विखरणी कमी करून आता आडगाव रेपाळ, मुरमी व कानडी ही गावी असतील. कातरणी, विखरणी व निळखेडे साठी स्वतंत्र सजा निर्मिती झाल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नवीन तलाठ्यांना उपविभाग वाटपाची कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक