शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मदतीने वाचले मोराचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:26 IST

देवगाव : देवगाव येथे अस्वस्थ अवस्थेत असलेल्या मोराला येथील शेतकºयाच्या मदतीने जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्देया मोरावर प्रथमोपचार केले.

देवगाव : देवगाव येथे अस्वस्थ अवस्थेत असलेल्या मोराला येथील शेतकºयाच्या मदतीने जीवदान मिळाले आहे.देवगाव जवळील धानोरे रस्त्यालगत गट क्र मांक ५९७/१/२ मध्ये शेतकरी जयवंत लोहारकर हे शेतीकामासाठी आपल्या शेतात गेले असता त्यांना अस्वस्थ अवस्थेत मोर आढळून आला. त्यांनी तात्काळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी आर. आर. टर्ले यांना संपर्क केला. टर्ले व कर्मचारी एन. के. सोनवने यांनी या मोरावर प्रथमोपचार केले. त्यानंतर येवला वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रा. संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक बी. सी. शेख यांनी उपचार करून मोर निफाड वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी संजय लोहारकर, वेफको संचालक अनिल बोचरे, सचिन लोहारकर यांनी सहकार्य केले.(फोटो २६ देवगाव)देवगाव येथील धानोरा रस्त्यालगत लोहारकरवस्तीवर अस्वस्थ मोरावर उपचार करतांना पशुवैद्यकीय अधिकारी आर. आर. टर्ले समवेत जयवंत लोहारकर, अनिल बोचरे, संजय लोहारकर आदी.

टॅग्स :forestजंगलHealthआरोग्य