शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब बाग नुकसानग्रस्तांना विमा रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:12 IST

सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक्कम मिळावी यासाठी सिन्नर तालुका शेतकरी संघटनेने तहिसलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्दे शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक्कम मिळावी यासाठी सिन्नर तालुका शेतकरी संघटनेने तहिसलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे.खरीप हंगाम 201 9 मध्ये एस.बी.आय. जनरल इन्युरन्स कंपनीचा इन्श्युरन्स काढला होता. तरी सिन्नर तालुक्यामध्ये डाळींब बाग शेतकर्‍यांनी 2019 मध्ये काढलेल्या खरीप हंगामामध्ये इन्श्युरन्स अतिवृष्टीमुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे संपुर्ण बागेचे 100 % नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे पंचनामे सुध्दा झाले होते. शासन दरबारी त्याचे रेकॉर्डसुध्दा झाले होते. मात्र इन्श्युरन्स कंपनीने शेतकर्‍यांस एकही रुपया दिला नाही व शेतकर्‍यांची पुर्ण वार्षिक उत्पन्न बुडाले, शेतकरी कर्जबाजारी झाला. इन्श्युरन्स कंपनीला काहीही फरक पडला नाही व आता परत नविन इन्श्युरन्स काढण्यासाठी जाहीरात चालु आहे. सर्व शेतकर्‍यांना त्यांचे झालेल्या नुकसानीचा इन्श्युरन्स त्वरीत कंपनीने शेतकर्‍याच्या खात्यावर पुर्णतः जमा करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपुर्ण जिल्ह्यात व राज्यात आंदोलन उपोषण करील असा इशारा देण्यात आला.निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, रमेश पगार, शांताराम पगार, बारकु पगार आदींसह शेतकर्‍यांची नावे व सह्या आहेत. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी