शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष कार्यालये दिवस-रात्र व्यस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 01:20 IST

विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयांमध्ये होत असल्याने कार्यालये दिवस-रात्र व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देरणधुमाळी : एकच आठवडा उरल्याने प्रचाराला वेग

नाशिक : विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयांमध्ये होत असल्याने कार्यालये दिवस-रात्र व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.आपापल्या पक्षांच्या किंवा सहकारी पक्षांच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयांमार्फत होत आहे. जिल्हाभरातील सर्व उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षीय कार्यालयांमध्ये जमा होऊन तिथूनच संबंधित उमेदवारांकडे वितरित केले जात आहे.मनसे कार्यालयात सकाळचा प्रचार करून जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रचारसाहित्य वाटपासह मतदार याद्यांच्या तपासणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. भाजप कार्यालयात मतदारयाद्यांचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बूथनिहाय जबाबदाºयांच्या निश्चिती प्रक्रियेला वेग देण्यात आला होता. शिवसेना कार्यालयातही मतदार याद्यांचे वर्गीकरण केले जात होते, तर राष्टÑवादी कार्यालयात कार्यालयीन प्रमुखांच्या उपस्थितीत प्रचार साहित्याच्या वितरणाच्या कामाला वेग देण्यात आला होता. कॉँग्रेस कार्यालयामध्ये सायंकाळच्या सभांचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसून आले.प्रचारासाठी उद्या अखेरचा रविवारमतदानापूर्वीच्या दोन दिवस आधी अधिकृत प्रचार थांबवावा लागतो. त्यामुळे पुढील शनिवारीच प्रचाराच्या रणधुमाळीची सांगता होणार असल्याने उद्याचा एकमेव रविवार उमेदवारांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुखांसह मतदारांचे संपूर्ण कुटुंब घरी भेटू शकणार असल्याने उद्याच्या रविवारसाठीदेखील उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन आखले जात आहे.

पक्ष कार्यालये दिवस-रात्र व्यस्त!रणधुमाळी : एकच आठवडा उरल्याने प्रचाराला वेगनाशिक : विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयांमध्ये होत असल्याने कार्यालये दिवस-रात्र व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.आपापल्या पक्षांच्या किंवा सहकारी पक्षांच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयांमार्फत होत आहे. जिल्हाभरातील सर्व उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षीय कार्यालयांमध्ये जमा होऊन तिथूनच संबंधित उमेदवारांकडे वितरित केले जात आहे.मनसे कार्यालयात सकाळचा प्रचार करून जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रचारसाहित्य वाटपासह मतदार याद्यांच्या तपासणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. भाजप कार्यालयात मतदारयाद्यांचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बूथनिहाय जबाबदाºयांच्या निश्चिती प्रक्रियेला वेग देण्यात आला होता. शिवसेना कार्यालयातही मतदार याद्यांचे वर्गीकरण केले जात होते, तर राष्टÑवादी कार्यालयात कार्यालयीन प्रमुखांच्या उपस्थितीत प्रचार साहित्याच्या वितरणाच्या कामाला वेग देण्यात आला होता. कॉँग्रेस कार्यालयामध्ये सायंकाळच्या सभांचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसून आले.प्रचारासाठी उद्या अखेरचा रविवारमतदानापूर्वीच्या दोन दिवस आधी अधिकृत प्रचार थांबवावा लागतो. त्यामुळे पुढील शनिवारीच प्रचाराच्या रणधुमाळीची सांगता होणार असल्याने उद्याचा एकमेव रविवार उमेदवारांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुखांसह मतदारांचे संपूर्ण कुटुंब घरी भेटू शकणार असल्याने उद्याच्या रविवारसाठीदेखील उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन आखले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक