शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशे एस.टी.कर्मचारी होणार उपोषणात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:34 IST

वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एस.टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एस.टी. कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

ठळक मुद्देएस.टी. कामगार संघटना: पुन्हा एकदा आंदोलनाची हाक

नाशिक : कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºयाा संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ज्या कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी आहे असे राज्यभरातील कर्मचारी या उपोषणाला उपस्थित राहाणार असल्याचे समजते.वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एस.टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एस.टी. कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वी संघटनेने गेल्या ८ व ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारल्याने एस.टीची सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली होती.ऐन दिवाळीतील आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याने प्रशासनाने या आंदोलनातील कर्मचाºयांवर कारवाई देखील केली होती. प्रशासनाने केलील्या एकतर्फी वेतनवाढीला संघटनेने हरकत घेत काही सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र त्यावर महामंडळाकडून अद्यापही तोडगा काढला जात नसल्याने संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे.बुधवार दि. ३० रोजी आझाद मैदान, मुंबई येथे संघटनेच्यावतीने उपोषण करण्यात येणार असून या उपोषणासाठी राज्यभरातील एस.टी. कर्मचारी सहभागी होणार आहेत. कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये वेतनवाढीच्या मुद्यावरून पेच निर्माण झालेला आहे. या संदर्भात औद्योगिक न्यायालयाने तोडगा काढण्याचे आदेश देऊनही प्रशासन चर्चा करीत नसल्याने वेतनवाढीबाबत अद्यापही समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी याप्रकरणी प्रशाासनाच्या भुमिकेविषयी नाराजी व्यक्त करून कर्मचाºयांच्या हितासाठी आंदालनात्मक भूमिका घेतल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ