शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सराफ बाजारात फिरस्त्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:31 IST

सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेले प्रभाकर लक्ष्मण पवार या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

नाशिक : सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेले प्रभाकर लक्ष्मण पवार या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.सोमवार, ७ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडला होता. अज्ञात मारेकºयांनी प्रभाकर लक्ष्मण पवार (३०, रा. टाकळी, ता. नांदगाव) याला काही तरी कारणातून जबर मारहाण केली. या घटनेत पवार याच्या छातीला व पोटाला मुका मार लागला होता. त्यानंतर तो स्वत: दुसºया दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल झाला; मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.मयत प्रभाकर पवार याचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यात अज्ञातांनी त्याला जबर मारहाण केल्याने अंतर्गत इजा होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा रुग्णालयातील या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात मारेकºयांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMurderखून