शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

असोली शिवारात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:34 IST

पाळे खुर्द  : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे.

ठळक मुद्देपाळे खुर्द परिसरातील भटके कुत्रे व पाळीव गाईचे वासरू फस्त

पाळे खुर्द  : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे.

वनविभागाने तात्काळ पंचनामा बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.पाळे खुर्द परिसरातील मळ्यामध्ये बिबट्याने अनेक कुत्रे खाल्याच्या घटना घडल्यामुळे परिसरातील गावात बिबटयाच्या वावरामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वणविभागाने तात्काळ पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.पाळे खुर्द येथील मनोहर नवसा पाटील यांच्या मळ्यातील गोठ्या मध्ये जरशी जातीच्या गाईचे चार महिन्याचे वासराला रात्रीच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, असोली शिवारात कित्येक दिवसा पासून बिबट्यांने दहशद माजवत अनेक कुत्रे , फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे घबराटीचे वातावरण पसरले आहे वन खात्याने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. 

सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरु आहे. त्यात आठवड्यात लोड शेडिंगमुळे तीन ते चार दिवस रात्रीची लाईट असल्याने कांद्याला पाणी भरण्यास शेतमजूर कामाला येत नाही शेतकऱ्याला स्वतः रात्री जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्यास रात्री कडाक्याच्या थंडीत व बिबट्यांच्या दहशतीत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्वरित बिबट्याला जेर बंद करण्याची मागणी पाळे खुर्द,पाळे बुद्रुक,असोली कळमथे, हिगवे, बर्डे परिसरातील शेतकरी बांधवांनी होत आहे 

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल