शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

शहरातील तेरा प्रभागांत उद्या ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:41 IST

दुरुस्तीच्या कारणांमुळे शहरातील सुमारे १३ प्रभागांत शनिवारी (दि.१६) पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापलिकेने कळविले आहे. सातपूर आणि सिडकोे भागात शनिवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही.

नाशिक : दुरुस्तीच्या कारणांमुळे शहरातील सुमारे १३ प्रभागांत शनिवारी (दि.१६) पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापलिकेने कळविले आहे. सातपूर आणि सिडकोे भागात शनिवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही.

या दोन्ही विभागांतील प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी, कामटवाडे, मोगलनगर, साळुंकेनगर, वावरेनगर, शिवशक्ती चौक, आयटीआय परिसर, खुटवडनगर, मटालेनगर, जाधव संकुल व परिसरातील काही भाग त्याचप्रमाणे प्रभाग २७ मधील दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्तनगर, कारगील चौक, चुंचाळे गाव प्रभाग २८ मधील लक्ष्मीनगर, अंबडगाव, माउली लॉन्स या भागात पाणीपुरवठा होणार नाही.नाशिकरोड विभागात गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातही दुरुस्तीमुळे प्रभाग क्रमांक १६ मधील उपनगर, शांती पार्क, आरटीओ कॉलनी, आगर-टाकळी, समतानगर, जयभवानीनगर, रामदास स्वामीनगर, प्रभाग १७ मधील कॅनॉल रोड, नारायणबापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर त्याचप्रमाणे प्रभाग १८ मधील मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी व परिसर, प्रभाग १९ मधील गोरेवाडी व चेहेडी परिसर, एकलहरा रोड, सामनगाव, प्रभाग क्रमांक २० मधील डावखरवाडी, जयभवानी रोड, जेतवननगर, तरण तलाव परिसर, प्रभाग २१ सहाणे मळा, लवटे मळा, आर्टिलरी सेंटररोड, प्रभाग क्रमांक २२ मधील विहितगाव, सौभाग्यनगर, लॅमरोड, वडनेररोड तसेच प्रभाग २३ साईनाथनगर, अशोकामार्ग, लिंगायत कॉलनी, कल्पतरूनगर तर प्रभाग ३० मधील वडाळागाव, वडाळा गावठाण येथे पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपाने कळविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी