शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सात वर्षांच्या श्रेयसची सायकलवर पंढरपूर वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:15 PM

नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांसोबत साडेसात वर्षांच्या श्रेयस आव्हाड हादेखील सायकलवर या वारीत सहभागी झाला आणि त्याने नाशिक ते पंढरपूर सायकलवारी पूर्ण करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नाशिक : नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांसोबत साडेसात वर्षांच्या श्रेयस आव्हाड हादेखील सायकलवर या वारीत सहभागी झाला आणि त्याने नाशिक ते पंढरपूर सायकलवारी पूर्ण करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  आषाढी एकादशीसाठी नाशिकहून निघालेल्या ५०० वारकºयांसोबत भल्या पहाटे श्रेयसची सायकलवारी सुरू झाली आणि नाशिक ते नानज हा पहिला टप्पा त्याने उत्साहात पार केला. येथील गावकºयांनी या चिमुरड्याचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता तो नगर येथे पोहोचला. पुढील प्रवासाला सुरुवात झाली आणि त्याचा उत्साह आणखीनच वाढला. मजलदरमजल करीत वारकºयांसोबत विठू नामात रमलेला श्रेयस मुक्कामाच्या ठिकाणी झाडे लावण्याचादेखील संदेश देत होता.  या चिमुरड्या श्रेयसने ३७२ कि.मी.चे अंतर सायकल चालवून पूर्ण केले. त्याच्या या धाडसाचे नाशिक सायकलिस्ट, वारकरी आणि त्याच्या सोबतीला असलेल्या असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी-देखील कौतुक केले. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया आणि हरिष बैजल, राजहंस यांच्यासोबत श्रेयसने केलेल्या सायकल प्रवासाचे तो आवर्जुन वर्णन करतो.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी