शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पंचवटीत पावसाने भाजीबाजारात पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:10 IST

तब्बल तीन आठवड्यांनंतर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी पंचवटीकरांना चांगलेच झोडपून काढल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते.

पंचवटी : तब्बल तीन आठवड्यांनंतर दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी पंचवटीकरांना चांगलेच झोडपून काढल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पावसाचा जोर कायम असल्याने पावसामुळे नागरिकांची व शाळेतून घरी परतणाºया शालेय विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक तासभर मंदावली होती.पंचवटीतील काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर तसेच नागरी वसाहतीत पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाचा जोर सायंकाळी ६ वाजेनंतरदेखील कायम असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाºया नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागल्याचे चित्र दिसून आले. पावसामुळे पंचवटी परिसरातील गावठाण तसेच खोलमय रस्ते असलेल्या भागात पावसाचे पाणी साचले होते.दर आठवड्याला हिरावाडीतील कमलनगरला भरणारा आठवडे बाजार सायंकाळी पूर्णपणे विस्कळीत झाला होता. पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने जोरदार सलामी दिल्याने भाजीविक्रेत्यांसह भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या शेकडो ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच नागरिकांची धावपळ उडाली ऐन गर्दीच्या वेळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने सायंकाळी हजारो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीMarketबाजार