शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:09 IST

त्र्यंबकेश्वर : षट‌्तिला एकादशीला वारकऱ्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर सोमवारी (दि.८) भागवत एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा मुखवटा ठेवून पालखी मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष सागर उजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : भागवत एकादशीनिमित्त समाधीची पूजा

त्र्यंबकेश्वर : षट‌्तिला एकादशीला वारकऱ्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर सोमवारी (दि.८) भागवत एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा मुखवटा ठेवून पालखी मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष सागर उजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथांची यात्रा प्रशासनाने रद्द केली. त्यामुळे यंदा त्र्यंबकेश्वरी हजारो दिंड्यांचा होणारा गजर कानी पडला नाही. पहिल्या दिवशी षट‌्तिला एकादशीला दर्शन रांगेतील एका भाविक वारकऱ्याच्या हस्ते समाधीची पूजा करण्यात आली, तर सोमवारी (दि.८) नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे, नगरसेवक कैलास भुतडा यांचेसह प्रशासकीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.भाविकांचा हिरमोडयंदा संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आसुसलेले वारकरी भाविक खट्टू झाले. बॅरिकेटिंगच्या आडून का होईना, तेथे ठेवलेल्या तसबिरीचे दर्शन घेऊन अनेक वारकऱ्यांनी दर्शन घेतले. या वर्षी दोन एकादशी असल्याने दोन दिवस यात्रा पार पडली. यात्राच नसल्याने व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. ज्यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मालाचा साठा करून ठेवला होता. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.फोटो- ०८ त्र्यंबक यात्रा

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर